Kalvhavhni 2018

*कलचाचणी 2018 महत्त्वाचे*
मार्च 2018 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिलेली आहे,त्यांचा कल अहवाल व त्यानुसार उपलब्द असलेले करीअर संधी याबाबतचा सविस्तर अहवाल खालील वेबसाईटवर पाहता येईल.👇 http://mahacareermitra.in/#/


तसेच कल अहवाल पाहण्यासाठी आपण मोबाईल ऍप्सचा वापर करू शकता,ऍप्स डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा
👇
https://play.google.com/store/apps/details?id=app.com.mahacareer